Published Sept 3, 2024
By Dipali Naphade
Pic Credit -iStock
कोलेस्ट्रॉलचा प्रेग्नेन्सीमध्ये काय होतो परिणाम?
गरोदरपणादरम्यान सुरूवातीचे 3 महिने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो
डॉ. अनुपम राणी यांच्या मते कोलेस्ट्रॉल वाढल्याने बाळाच्या आरोग्यावर फरक पडतो
.
हाय कोलेस्ट्रॉल असल्यास मोठे झाल्यानंतर मुलांना गंभीर हार्ट अटॅकची समस्या उद्भवू शकते
आईचा कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास बाळाची डिलिव्हरी लवकर होण्याची शक्यता असते
गर्भवती महिलांमध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असेल तर बाळाचे वजन गरजेपेक्षा कमी असू शकते
कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास बाळांना हृदयासंबंधित आजार जन्मतःच उद्भवण्याची भीती असते
कोलेस्ट्रॉलमुळे गर्भात वाढत असलेल्या बाळाचा विकास होण्यास बाधा निर्माण होते
गर्भावस्थेदरम्यान कोलेस्ट्रॉल वाढल्यास जेस्टेशनल डायबिटीसचा धोका उद्भवतो