CTC जास्त पण पगार कमी? जाणून घ्या 'कॅल्क्युलेशन'चा गेम!

Career

13 May 2026

Author:  नितिन कुऱ्हे

CTC म्हणजे नक्की काय?

CTC म्हणजे 'कॉस्ट टू कंपनी', म्हणजेच कंपनी वर्षभरात तुमच्यावर खर्च करणारी एकूण रक्कम होय.

Picture Credit:  pinterest

गणित चुकवू नका

६ लाखांचे पॅकेज असेल तर महिना ५० हजार पगार मिळेल असे समजू नका, कारण यात अनेक कपात समाविष्ट असतात.

Picture Credit:  pinterest

CTC मध्ये काय असते?

तुमच्या सीटीसीमध्ये मूळ पगार, पीएफ कॉन्ट्रिब्यूशन, टॅक्स आणि व्हेरिएबल पे यांचा समावेश असतो.

Picture Credit:  pinterest

PF, टॅक्स आणि इतर कपात झाल्यानंतर जे पैसे खात्यात जमा होतात, तोच तुमचा खरा पगार असतो.

हातात येणारा पगार 

Picture Credit:  pinterest

अनेकदा कंपन्या व्हेरिएबल हिस्सा वाढवून पॅकेज मोठे दाखवतात, ज्यामुळे तुमच्या हातात येणारी दरमहा रक्कम कमी होते.

व्हेरिएबल पे चा फटका

Picture Credit:  pinterest

हातात कमी पगार आल्यास तुमच्या मासिक बचतीवर आणि खर्चाच्या नियोजनावर थेट परिणाम होऊ शकतो.

आर्थिक नियोजनावर परिणाम

Picture Credit:  pinterest

नोकरी स्वीकारताना नेहमी HR तुमची सीटीसी आणि प्रत्यक्षात हातात मिळणारी रक्कम किती असेल, हे स्पष्ट विचारा.

जॉईन करण्यापूर्वी हे विचारा

Picture Credit:  pinterest

 पगाराची स्पष्ट माहिती आधीच असल्यास भविष्यातील आर्थिक गोंधळ टाळता येतो.

स्पष्टता आवश्यक

Picture Credit:  pinterest