हाय प्रोटीन डाएट, वजन नियंत्रणात

Life style

03 August, 2025

Author: शिल्पा आपटे

हाय प्रोटीनमध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅटचं प्रमाण कमी असते, स्नायू बळकट होतात

प्रोटीन

Picture Credit:  Pinterest

प्रत्येक व्यक्तीला प्रती किलोग्राम शरीराच्या वजनासाठी 0.8 ग्राम प्रोटीनची आवश्यकता

वजन

हाय प्रोटीन डाएटमुळे कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात. 

मेटाबॉलिझम

हाय प्रोटीनमुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे जास्त खाणं होत नाही

भूक नियंत्रणात

शरीरात फॅट लॉस होण्यासाठी हाय प्रोटीन डाएट अतिशय उपयुक्त असते

फॅट लॉस

हाय प्रोटीनयुक्त आहार शरीरातील मसल्स टिकवून ठेवण्यास मदत करतात

मसल्ससाठी उपयुक्त

पनीर, दही, ताक, सोयाबीन, टोफू, डाळी, हरभरा, क्विनोओ, 

प्रोटीन फूड

अंडी, चिकन ब्रेस्ट, मासे, पातळ मांस डाएटमध्ये खावू शकता

नॉनव्हेज प्रोटीन