Published 15, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुक लढवत असून त्यांना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान आहे.
वरळीत तिरंगी लढत होत आहे. आदित्य ठाकरें विरुद्ध शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या मतदारसंघात अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई अशी जोरदार लढत पाहायला मिळत आहे.
मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याकडून कडवे आव्हान दिले गेले आहे.
दहिसर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मनिषा चौधरी विरुद्ध विनोद घोसाळकर यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
.
चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांना कॉंग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते नसीम खान यांचे आव्हान आहे.
.
या मतदारसंघात खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत नर यांच्यात जोरदार लढत होत आहे.
.
भाजपचे कालिदास कोळंबकर यांना ठाकरे गटाच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी कडव आव्हान दिले आहे.
.