www.navarashtra.com

Published 14, Nov 2024

By Narayan Parab

राज्यातील प्रमुख पक्ष  किती जागांवर निवडणूक लढत आहे?

Pic Credit -   Social Media

महायुतीमधील मोठा भाऊ असलेला भाजप पक्ष 148 जागांवर निवडणूक लढवत आहे.

भाजप

शिवसेना शिंदे गटाचे 85 जागांवर उमेदवार उभे आहेत. 

शिवसेना शिंदे गट

महायुतीच्या जागावाटपानुसार 51 जागी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. 

राष्ट्रवादी अजित पवार गट

महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस मोठा भाऊ ठरला असून 102 जागी त्यांचे उमेदवार उभे आहेत.

कॉंग्रेस 

शिवसेना ठाकरे गटाचे राज्यात 94 जागी उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

शिवसेना ठाकरे गट

.

राष्ट्रवादी शरद पवार गट हा 86 जागी निवडणूक लढवत आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गट

.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानसभा निवडणूकीत 135 जागी उमेदवार उभे केले आहेत.

मनसे

.

200 जागी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 

वंचित बहुजन आघाडी

.

मतदार ओळखपत्र नसले तरी, 'यापैकी' एक ओळखपत्र दाखवून करु शकता मतदान