Published August 22, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव याच्यां चित्रपटाने 26 कोटींची कमाई केली आहे. महिला केंद्रित कथानक असलेला हा चित्रपट कमाईमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
या चित्रपटाने 14 कोटी रुपये कमाई केली आहे. म्हातारपणी मुलांशी होणारा संघर्ष या चित्रपटात दाखविला आहे.
संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने 11.20 कोटींची कमाई केली.
नाना पाटेकर, सिध्दार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने 8.57 कोटींची कमाई केली आहे.
संभाजी महाराजांच्या जीवनावरील या चित्रपटाने 5.45 कोटींची कमाई केली
या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 4.43 कोटींची कमाई केली. चित्रपटातील गौरव मोरेसहित इतर कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले गेले
कोकणातील गणपती उत्सवावर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 4.28 कोटीं कमावले. महाराष्ट्रात अनेक चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन सुरु आहे.
घरात पंचक लागले आहे आता कोणाचा मृत्यू होणार? यावर आधारित या चित्रपटाने 4.28 कोटींची कमाई केली. चित्रपटाची निर्मिती माधुरी दिक्षित यांनी केली.