Published August 19, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
द गोट लाईफ या मल्याळम चित्रपटाने 160 कोटी कमाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.
महेश बाबूच्या गुटूंर कारम या चित्रपटाने 171 कोटींची कमाई केली. मात्र चित्रपटाचे बजेट 200 कोटी होते.
अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका यांच्या या भयपटाने 211 कोटींची कमाई केली.
सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत तब्बल 242 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
स्त्रीच्या यशानंतर स्त्री 2 ने तर केवळ 5 दिवसातच 267 कोटींची वेगवान घौडदौड केली आहे.
फायटर या हृतिक आणि दिपिकाच्या चित्रपटाने 337 कोटी कमाई केली
अत्यंत माफक बजेट मध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाने 350 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई करत सुपरहिट ठरला.
हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. प्रभास, दिपिका, बिग बी यांच्या चित्रपटाने तब्बल 1200 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली.