www.navarashtra.com

Published August 18, 2024

By  Divesh Chavan

२०२४ मधील 'हे' भारतीय चित्रपट नक्कीच पहा 

Pic Credit -  Social Media

कोकणातील लोककथेवर आधारित असलेला सिनेमा मुंज्या हॉरर-कॉमेडी फिल्म आहे.

मुंज्या 

मंजुम्मेल बॉईज या चित्रपटात मैत्रीचे अतुट बंध दाखवले गेले असुन सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

मंजुम्मेल बॉईज

.

फायटर चित्रपट एका एयरफोर्स पायलटच्या गोष्टीवर आधारित आहे. 

फायटर

विजय सेतूपती स्टारर सिनेमा महाराजाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कहर केला होता. 

महाराजा

चंदू चॅंपियन ही बायोग्राफीकल फिल्म असून मुरळीकांत पेटकर यांची गोष्ट सांगते. 

चंदू चॅम्पियन

२००१ च्या निर्मल प्रदेश नावाच्या काल्पनिक राज्यावर आधारित सिनेमा लापता लेडीज कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. 

लापता लेडीज

अजय देवगण स्टारर सिनेमा 'शैतान' हॉरर सिनेमांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

शैतान

कुणाल खेमूद्वारे दिग्दर्शित सिनेमा मडगाव एक्सप्रेस कॉमेडी सिनेमांच्या चाहत्यांसाठी उत्तम पर्याय आहे. 

मडगाव एक्सप्रेस