www.navarashtra.com

Published April 01,  2025

By  Shilpa Apte

महाराष्ट्रातील खंडाळा हिल स्टेशन, विदेशी पर्यटकांचा आवडतं ठिकाण

Pic Credit -  Instagram

महाराष्ट्रात अनेक फिरण्याची ठिकाणं आहे, वसई-विरारजवळ अनेक टूरिस्ट पॉईंट आहेत

वसई-विरार

विरारजवळ वसलेलं हे एक हिल स्टेशन, जे पर्यंटकांना खूप आवडतं

हिल स्टेशन

खंडाळा हिल स्टेशन खूप सुंदर आहे फिरण्यासाठी

खंडाळा हिल स्टेशन

खंडाळा हिल स्टेशनवर फिरायला जाण्यासाठी खूप सुंदर आहे, नयनरम्य दृष्य पाहायला मिळतात

नयनरम्य दृष्यं

पावसाळ्यात तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे, डोळ्यांचं पारणं फिटणारे

पावसाळा

नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे खंडाळा हिल स्टेशन म्हणजे

नैसर्गिक सौंदर्य

उन्हाळ्यात ट्रिपवर जायचा विचार करत असाल तर 120 किलोमीटरवर असलेल्या या हिल स्टेशनचा विचार करा

उन्हाळी ट्रिप

अतिप्रमाणात Burger खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम?