Royal Enfieldची कोणती Himalayan घ्याल? 440 vs 450चा थक्क करणारा फरक!

Automobile

12 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Himalayan 440 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹2.29 लाख आहे. Himalayan 450 ची किंमत ₹3.08 लाखांपासून ₹3.40 लाखांपर्यंत जाते.

किंमतीत मोठा फरक

Picture Credit : royalenfield

Himalayan 440 मध्ये 443cc Air/Oil-Cooled Engine असून 25.4 bhp आणि 34 Nm टॉर्क मिळतो. 450 मध्ये 452cc Liquid-Cooled Sherpa Engine असून 39.47 bhp आणि 40 Nm टॉर्क आहे.

Engine मध्ये कोण पुढे?

Picture Credit : royalenfield

Himalayan 440 ला साधा, रग्ड आणि क्लासिक Adventure Look देण्यात आला आहे. 450 अधिक Modern आणि Premium दिसते. दोन्हीमध्ये 21-इंचाचं Front Wheel मिळतं.

Looksमध्ये काय फरक?

Picture Credit : royalenfield

Himalayan 450 मध्ये 43mm USD Front Fork, Linked Monoshock आणि 200mm Suspension Travel मिळतो. Ground Clearance 230mm आहे. 440 मध्ये Telescopic Fork आणि Monoshock सेटअप आहे.

Off-Roadमध्ये 450 भारी?

Picture Credit : royalenfield

Himalayan 440 मध्ये Semi-Digital Cluster, Tripper Navigation आणि LED Headlamp मिळतात. 450 मध्ये 4-इंच TFT, Full-Map Navigation, Phone Connectivity आणि Riding Modes मिळतात.

Featuresचा फरक

Picture Credit : royalenfield

Himalayan 450 मध्ये 17-लिटर Fuel Tank आहे. दमदार Engine आणि Advanced Suspensionमुळे लांब Highway आणि Adventure Touringसाठी ती अधिक सक्षम ठरते.

Touringसाठी कोणती?

Picture Credit : royalenfield

शहरातील वापर, Weekend Touring आणि हलकी Off-Roading करणाऱ्यांसाठी Himalayan 440 आकर्षक पर्याय ठरू शकते.यात Simple आणि Practical Setup मिळतो.

कोणासाठी Himalayan 440?

Picture Credit : royalenfield

440: कमी बजेट + Simple Adventure Experience 450: जास्त Power + Premium Features + Serious Touring तुमचा वापर आणि बजेट पाहून निवड करणं योग्य ठरेल.

Final Verdict

Picture Credit : royalenfield