हिना खानचा अफलातून Traditional Look!

Entertainment

27 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री हिना खान खरंच सौदंर्याचा वाहता दर्या आहे. 

हिना खान 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने ट्रेडिशनल वेअर परिधान केला आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने जड असा हार परिधान केला आहे. 

दागिने 

Picture Credit: Pinterest

कानामध्ये इअररिंग्स परिधान केले आहेत. 

इअररिंग्स

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये 'Hmmmm Sochenge' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. तसेच तिच्या कॅप्शनवरून प्रतिक्रिया आल्या आहेत. 

कौतुक 

Picture Credit: Pinterest