खोबऱ्याच्या स्टाफिंगने भरलेली खुसखुशीत नारळाची करंजी

Life style

23 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत तूप गरम करून त्यात ओलं खोबरं परतून घ्या

खोबरं परता

Picture Credit: Pinterest

नंतर त्यात साखर, सुंठ पूड, वेलदोडा पूड, खसखस, ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एकजीव करा.

 सारण तयार करा

Picture Credit: Pinterest

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा आणि पुरीप्रमाणे लाटून घ्या.

पीठाचे गोळे बनवा

Picture Credit: Pinterest

लाटलेल्या पुरीवर एक चमचा सारण ठेवा आणि अर्धगोल आकारात दुमडून कडेला पाणी लावून चांगले बंद करा.

स्टाफिंग भरा

Picture Credit: Pinterest

 करंजीच्या चमच्याने साइडची कडा चिरत करंजी तयार करून घ्या.

करंज्या करा

Picture Credit: Pinterest

एका कढईत तेल गरम करून त्यात करंज्या मंद आचेवर खरपूस सोनेरी होईपर्यंत तळा.

करंजी तळा

Picture Credit: Pinterest

तळलेल्या करंज्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

साठवून ठेवा

Picture Credit: Pinterest