5 काळी मिरी, स्वत:भोवती फिरवा, चार रस्त्यावर फेकून द्या
Picture Credit: Pinterest
काळ्या मिरीचे हे उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात
बिघडलेले काम पूर्ण करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ काळी मिरी ठेवा
शत्रूचा नाश करण्यासाठी, ओम क्ली बीज मंत्राचा जप करा
पत्रिकेतील साडे सातीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळी मिरी खावी
सकारात्मक ऊर्जेच्या संचारासाठी 7 ते 8 काळी मिरी दिव्यात ठेवून जाळावे
नजर दोषापासून मुक्ती , भांड्यात मोहरीचे तेल आणि 7 काळी मिरी घालावी