आषाढ महिन्यातील अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते
Picture Credit: Pinterest
या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ घासून धुवून त्यांची पूजा करावी
दिव्यांच्या अवसेला दिव्यांचं पूजन करणं हिंदू धर्मात शुभ मानलं जातं
घरातील मातीच्या पणत्या स्वच्छ करून पूजेसाठी वापराव्या
कणकेचे गोड दिवे करून उकडून त्याचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो
दिव्यांचे पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य लाभते
दीप अमावस्येला काही खास उपाय केल्यास पितृदोषही नाहीसा होतो असं म्हणतात
दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन केल्याने धनसंपत्ती वाढते असंही म्हटलं जातं.