हिंदू धर्मात सूर्य देव 17 ऑगस्टला सिंह राशीत गोचर करणार आहे
Picture Credit: Pinterest
सूर्य देव 16 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत राहणार आहे, त्यामुळे नशिब पालटणार
आयुष्यात एक नवीन पहाट येईल, घरात पैसा येईल, सौभाग्य वाढेल
बराच काळ अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, नशिब पालटणार
आर्थिक स्थिती मजबूत होईल, उत्पन्नात वाढ होणर, देवी प्रसन्न होणार
शत्रूंवर विजय मिळवाल, उत्पन्नात वाढ होईल, गुंतवणूकीसाठी उत्तम वेळ
पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार, नोकरीमध्ये प्रमोशनचे योग संभवतात