www.navarashtra.com

Published On 30 March 2025 By  Prajakta Pradhan

हिंदू नववर्षात या गोष्टी घरात आणल्याने होते प्रगती

Pic Credit -   Pinterest

सनातन धर्मात हिंदू नववर्षाला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. नवीन वर्षात घरात कोणत्या वस्तू आणाव्यात 

नवीन वर्ष 2025

पंचांगानुसार, 30 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने जीवनात प्रगती होते

नवीन वर्षाची सुरुवात

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हिंदू नववर्षाला घरी आणणे शुभ मानले जाते. या गोष्टी आणल्याने प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते.

घरात आणा या गोष्टी

वास्तूनुसार, हिंदू नववर्षाला घरात गणपतीची मूर्ती आणणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. 

गणपतीची मूर्ती

गाईच्या आत देवी-देवतांचा वास असतो. हिंदू नववर्षात घरात कामधेनु गायची मूर्ती आणल्याने धनलाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात.

कामधेनू गायची मूर्ती

वास्तूनुसार, या दिवशी घरात मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. हे घरात उत्तर पूर्व दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

मोरपंख 

पैशाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्यांनी हिंदू नववर्षात या गोष्टी घरात ठेवाव्यात. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.

आर्थिक स्थिती

कौटुंबिक अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांनी हिंदू नववर्षाच्या दिवशी आपल्या घरात मोराची पिसे ठेवावीत. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

सुख-समृद्धीचे आगमन