Published On 26 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
सकाळच्या नाश्त्यासाठी बीटरूट इडली एक चविष्ट आणि पौष्टिक असा पर्याय आहे
बीट, उडीद डाळ, रवा, मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं इ.
सर्वप्रथम उडीद डाळ आणि रवा मिक्सरला बारीक वाटा
पीठ चांगलं आंबवा आणि मग त्यात हिरवी मिरची, आलं आणि बीटाची पेस्ट घाला
यानंतर यात मोहरी, कढीपत्त्याची फोडणी आणि मीठ घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा
आता इडली पत्रात तयार पिठाच्या इडल्या छान 15-20 मिनिटे वाफवून घ्या
तयार बीटरूट इडली नारळाच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा