Pok मध्ये हिंदूंची संख्या किती?

Written By: Mayur Navle 

Source: pexels

Pok म्हणजे पाकिस्तानकडे असणारा काश्मीरचा भाग.

पाक आणि काश्मीर

सोप्या भाषेत समजायचं झालं तर Pok म्हणजे पाकिस्तान अधिकृत काश्मीर.

Pok

पाकिस्तानात या भागाला आझाद काश्मीर असे देखील म्हणतात.

आझाद काश्मीर

मिडिया रिपोर्टनुसार, Pok मध्ये 45 लाख लोकं राहतात.

Pok ची लोकसंख्या

अशातच आज आपण pok मध्ये हिंदूंची संख्या किती आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.

हिंदूची संख्या किती?

रिपोर्टनुसार, Pok मध्ये एकूण 1000 ते 1500 हिंदू राहतात.

फक्त एवढेच लोकं 

तर pok मध्ये मुस्लिम लोकसंख्या ही जास्त आहे.

मुस्लिम लोकसंख्या जास्त

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?