ऐतिहासिक किस्सा, सांभार नाही दाक्षिणात्य तर आहे मराठ्यांचं 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

सांभार हा दाक्षिणात्य खाद्यप्रकार लोकप्रिय आहे.

लोकप्रिय 

देशभरात अनेक खवय्ये हा सांभार चवीने खातात.

सांभार 

याच सांभाराची एक ऐतिहासिक गोष्ट देखील आहे. 

ऐतिहासिक गोष्ट

छत्रपती संभाजी महाराज तंजावरला गेले होते. 

संभाजी महाराज

यावेळी शाहुजी महाराजांच्या  स्वयंपाकघरात त्यादिवशी आमटीमध्ये घालायला कोकमं नव्हती. 

आमटी

तेव्हा कुणीतरी त्यांना कोकमाऐवजी चिंच घालून पाहू असं सुचवलं.

चिंच

त्याप्रमाणे चिंच घातलेली आमटी तयार करण्यात आली.

आमटी

संभाजी महाराजांच्या आदराप्रति संभाजी+आहार म्हणून सांभार असं या आमटी नाव देण्यात आला. 

सांभार 

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?