www.navarashtra.com

Published Sept 29, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

'या' आहेत भारतातील मुघलांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू

 जगातील प्रसिद्ध स्मारकांपैकी, ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक असून ही भव्य समाधी मुघल सम्राट शाहजहानने पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधली होती

ताजमहल

लाल वाळूच्या दगडांनी बनलेली ही मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. 1200 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने बांधकाम सुरू केले होते

कुतूब मिनार

.

ही शाहजहानने बांधलेली दिल्लीतील सर्वात मोठी मशीद आहे. मुघल स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण जी देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते

जामा मशीद

.

 'विजयाचे द्वार' जे महान मुघल सम्राट अकबराने 1601 साली आग्रा जवळ फतेहपूर सिक्री येथे बांधले. हे स्मारक जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे

 बुलंद दरवाजा

हुमायू राजाची कबर मुघल सम्राट अकबरने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधली होती. ही लाल वाळूच्या दगडाने बनलेली एक मोठी समाधी आहे

हुमायूं का मकबरा

याला 'मिनी ताजमहल' म्हणून देखील ओळखले जाते. हे स्मारक औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने त्याच्या आईसाठी बांधले होते 

बीबी का मकबरा

हे आग्राचे सर्वात प्रसिद्ध स्मारक आहे. शाहजहानने बांधलेला हा किल्ला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ आहे जो लाल किल्ल्यापासून प्रेरित आहे

आग्रा किल्ला

मोती मशीद, आग्रा किल्ल्याच्या आत स्थित, शाहजहानने बांधलेले एक सुंदर पांढरे संगमरवरी स्मारक आहे

मोती मशीद

शाहजहानने बांधलेला हा किल्ला भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्याचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे

लाल किल्ला

'हे' आहेत जगातील पिवळ्या रंगाचे सुंदर पक्षी