Published Sept 28, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
'हे' आहेत जगातील पिवळ्या रंगाचे सुंदर पक्षी
चीनमध्ये आढळणारा हा आश्चर्यकारक सोनेरी-पिवळ्या रंगाचा पिसारा याला असतो. तसेच तो इतर रंगामध्ये देखील आढळतो
हा पक्षी मूळत: आफ्रिकेत आढळतो. हा पक्षी याचे घरटे अतिशय सुंदर विणतो. तसेच हा पिवळा पिसारा असलेला मिलनसार पक्षी आहे
.
हे पक्षी विशेषत: वृक्षाच्छादित भागांमध्ये आढळतात. या पक्ष्यांचे पंख निळ्या-राखाडी रंगाचे असतात
.
हा पक्षी उत्तर अमेरिकेत विशेषतः स्थलांतरादरम्यान आढळतो. हा दिसायला अगदी छोटा पक्षी आहे
उन्हाळ्यात युरोपमध्ये आढळणारे हे पक्षी पिवळे पंख आणि काळ्या पंखांसाठी ओळखले जातात
सामान्यत: हे पक्षी अमेरिकेत आढळतात. हा चमकदार पिवळा पिसारा असलेला एक लहान पक्षी त्याचा सुंदर आवाजासाठी ओळखला जातो
हा पक्षी उत्तर अमेरिकेतील जंगली भागांमध्ये आढळतो