पत्ते हा लोकप्रिय खेळांपैकी एक आहे
Picture Credit: Pinterest
पत्त्यांचा खेळ खूप जुना आहे
Picture Credit: Pinterest
अनेक संशोधनानुसार, पत्त्याच्या खेळाची सुरुवात चीनमध्ये झाली
Picture Credit: Pinterest
नवव्या किंवा दहाव्या शतकात पत्त्यांचा शोध लागला
Picture Credit: Pinterest
असं सांगितलं जातं की त्यावेळी पत्त्यांवर नंबर लिहीले होते
Picture Credit: Pinterest
अहवालांनुसार चीनमध्ये चिन्हांसह खेळल्या जाणाऱ्या कोणत्या खेळाचे पुरावे नाहीत
Picture Credit: Pinterest
ब्रिटानिकाच्या वृत्तानुसार, पहिल्यांदा 1370 मध्ये इजिप्त किंवा स्पेनमध्ये पत्ते खेळले गेले
असं सांगितलं जात की त्यावेळी पत्त्यांवर हाताने लिहीले जात होते