www.navarashtra.com

Published Nov 6,  2024

By  Mayur Navle

भारतातील पहिली Made In India कार लाँच करणाऱ्या  टाटा मोटर्सची यशोगाथा 

Pic Credit -  iStock

टाटा मोटर्सची स्थापना 1945 मध्ये "टाटा मोटर्स लिमिटेड" म्हणून झाली. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.

स्थापना

सुरुवातीला, टाटा मोटर्सने कमर्शियल वाहनांची निर्मिती केली. त्यात ट्रक, बस आणि इतर मोठ्या वाहनांचा समावेश होता.

सुरवातीचे उत्पादन

1954 मध्ये टाटा मोटर्सने भारतात पहिले कमर्शियल वाहन "टाटा 312" सादर केले.

पहिले वाहन

2003 मध्ये टाटा मोटर्सने जर्मनीतील "ट्रक निर्मिती कंपनी" MAN AG मध्ये 26% भागीदारी घेतली.

आंतरराष्ट्रीय विस्तार

2008 मध्ये, टाटा मोटर्सने ब्रिटिश ऑटोमोटिव्ह कंपनीज लँड रोव्हर आणि जग्वार विकत घेतल्या. 

या कंपनी घेतल्या विकत

2008 मध्ये टाटा मोटर्सने "नॅनो" नावाने जगातील सर्वात स्वस्त कार लाँच केली, जी एक लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होती.

नॅनो कार

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक केली आणि 2020 मध्ये "टाटा Nexon EV" हे इलेक्ट्रिक वाहन लाँच केले.

इलेक्ट्रिक वाहन

टाटा मोटर्सच्या 10 पेक्षा अधिक उत्पादन सुविधा भारतातील विविध  भागांमध्ये आहेत.

निर्माण क्षमता