वडापावची सुरुवात 1966 साली झाली असे मानले जाते.
Picture Credit: iStock
मुंबईतील दादर स्टेशनबाहेर अशोक वैद्य या व्यक्तीने पहिल्यांदा वडापाव विकायला सुरुवात केली.
स्वस्त आणि पोटभर खाण्याचा पर्याय म्हणून वडापाव लोकप्रिय झाला.
१९९० च्या दशकात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वडापावला “मराठी माणसाचा व्यवसाय” म्हणून पाठिंबा दिला,
वडापाव आज फक्त गाडीवरच नाही तर ब्रँडेड फूड चेनमधूनही विकला जातो
वडापावचे अनेक प्रकार निर्माण झाले – चीज वडापाव, स्कीम वडापाव, जैन वडापाव, डबल वडापाव इत्यादी.