कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस येत नाही.
Img Source: Pinterest
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.
अनेक नामवंत व्यावसायिक मुंबईत राहतात. श्रीमंतांचं शहर म्हणून देखील मुंबईला ओळखलं जातं.
मात्र महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे करोडपती शेतकरी राहतात.
या गावातील एकूण एक शेतकरी स्वत:घर जमीन आणि पैश्यांनी श्रीमंत आहे.
एक वेळ अशी होती की गावात राहणाऱ्या गावकऱ्य़ांवर उपासमारीची वेळ आली.
नव्वदच्या दशकात गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
यामुळे गावकऱ्य़ांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली.
कालांतराने गावच्या सरपंचाने अवैध्य दारु, तंबाखू दुकानं बंद केली.
शेती आणि अर्थव्यवस्थेवर भर दिला. त्य़ानंतर आज या गावात समृद्धी आहे.
हे गाव आहे अहिल्यानगरमधील हिरवे बाजार.
या गावातील एकूण एक शेतकरी आज समाधानाने आयुष्य जगत आहे.