कोणत्या राशीच्या लोकांना नकारात्मक परिणाम जाणवू शकतात

Religion

19  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

होळीच्या आधीच्या आठ दिवसांना होलाष्टक म्हणतात. या काळात शुभ केली जात नाही. होलाष्टक मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सुरु होत आहे आणि 3 मार्च रोजी संपणार आहे. यावेळी, हा कालावधी पूर्ण आठ दिवसांचा असेल.

होलाष्टक कधी आहे

Picture Credit: Pinterest

कोर्ट केसेस, जमीन-मालमत्तेचे वाद, वाढता खर्च आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहवे, जाणून घ्या

सावध राहावे

Picture Credit: Pinterest

होलाष्टकचा काळ मेष राशींच्या लोकांसाठी व्यस्तता आणि मानसिक ताण वाढवू शकते. अनावश्यक धावपळ आणि मालमत्तेशी संबंधित वाद उद्भवू शकतात. जमीन किंवा घराबाबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

मेष रास

Picture Credit: Pinterest

कर्क राशीच्या लोकांना होलाष्टकाच्या काळामध्ये संयम बाळगावा लागणार आहे. या काळात आरोग्याच्या बाबतीत तुमची पचनसंस्था, कमकुवत होऊ शकते, म्हणून संतुलित आहार घ्या. 

कर्क रास 

Picture Credit: Pinterest

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे. कामात आणि व्यवसायात निष्काळजीपणा महागात पडू शकतो.  या काळात गुंतवणूक करणे टाळा आणि अनपेक्षित खर्चासाठी तयार रहा.

Picture Credit: Pinterest

कामात विलंब आणि आर्थिक दबाव येऊ शकतो. तसेच आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद कायम ठेवा आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमात ढिलाई करू नये.

वृश्चिक रास

Picture Credit: Pinterest

कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. या काळात मोठी गुंतवणूक करणे किंवा पैसे उधार देणे टाळा. प्रवास शक्य आहे, परंतु काळजीपूर्वक वाहन चालवा. हाडे किंवा दुखापत ही समस्या असू शकते. 

कुंभ रास

Picture Credit: Pinterest