Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ज्योतिष शास्त्रानुसार होळीची राख लाक कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावा, धनलाभाचा योग बनतो
होळीची राख घर किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर पुरचुंडीत बांधून लटकवावी, नकारात्मक ऊर्जा दूर होते
होळीची राख पाण्याने भरलेल्या तांब्यात टाकावी, त्याने शिवलिंगावर जलाभिषेक करावा असं म्हटलं जातं
असं केल्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो, शनिदोषापासून आराम मिळतो असही मानलं जातं
होळीच्या राखेमध्ये शंखाचं पाणी मिसळावं आणि घरभर शिंपडावे, सुख-शांती नांदते
होळीच्या राखेचा महिनाभर रोज टिळा लावावा, आरोग्यात सुधारणा होते, असं म्हटलं जातं