Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
होळीसाठी हर्बल किंवा नैसर्गिक रंग घरीच कसे बनवायचे?
जास्वंद, गुलाब आणि पलाश यांची फुले वापरू शकता, ही फुले उन्हात वाळवा, बारीक करून पाडवर करा
हळद आणि बेसन सम प्रमाणात घ्या, किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं सुकवून पावडर बनवा
गोकर्णाची फुलं उन्हात सुकवून बारीक पावडर करा, निळा रंग तयार
आवळा जाळून त्याच्या राखेपासून पावडर बनवू शकता, काळा रंग तयार
हे natural colour कोरडे रंग म्हणून वापरा किंवा पाण्यात मिक्स करून वापरा
या रंगांमध्ये केमिकल नसल्याने खाज येणे, पुरळ उठणे या समस्या निर्माण होत नाहीत