www.navarashtra.com

Published March 11,  2025

By  Shilpa Apte

होळीचे कलर कारवरून काढण्यासाठी ट्राय करा हे हॅक्स

Pic Credit - iStock

होळीमध्ये माणसांसोबतच घराबाहेरील गाड्यासुद्धा रंगात न्हाउन निघतात

होळी

होळीचे रंग गाडीला लागल्यास त्यांचा कलर  खराब होतो

रंग खराब होतो

बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट करा आणि ती रंग लागलेल्या ठिकाणी लावा

बेकिंग सोडा

तुम्ही कोल्डड्रिंकने कारला लागलेला रंग काढू शकता, त्यामुळे कारचा original कलरही खराब होत नाही

कोल्डड्रिंक

कार शाम्पू हा तर बेस्ट ऑप्शन आहे कलर हटवण्यासाठी

कार शाम्पू

या ट्रिक्स ट्राय करूनही कार स्वच्छ होत नसेल तर सर्विस सेंटरला नक्की घेऊन जा

लक्षात ठेवा

वर्कआउटनंतर ब्रेकफास्टसाठी करा Peanut butter लाडू,