Published March 03, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अरण्य म्हणजे "हिरवीगार जमीन, घनदाट जंगल, हिरवळ"
अलानीचा अर्थ आहे नारिंगी रंग, तुमच्या मुलीसाठी हे नाव सुंदर आहे
या नावाचा अर्थ आहे, कमळाचे पांढरे फूल, तुमच्या मुलासाठी हे नाव चांगलं आहे
विहान म्हणजे नवीन दिवस, नवी सकाळ, सकारात्मक नाव आहे हे
या अरबी नावाचा अर्थ आहे आसमानी निळा.
हुमेर या नावाचा अर्थ होतो लाल, जरा हटके आहे हे नाव
माणिक हे एक सुंदर रत्न आहे, या रत्नावरून माणिक्य हे नावं आलेलं आहे