Published March 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पानं, दूध, गुलकंद, साखर, बडीशेप, वेलची, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता आणि केशर
बाउलमध्ये कोमट पाण्यात काजू, बदाम, पिस्ता, बडीशेप 5 मिनिटांसाठी भिजवा
मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स, पानं, गुलकंद, बडीशेप, दूध ब्लेंड करून घ्या
एका पॅनमध्ये दूध, साखर, वेलची पावडर, केशर घालून दूध उकळा, 5 मिनिटं ढवळा
आता तयार केलेली पेस्ट कोमट दुधात मिक्स करा, आणि नीट ढवळून घ्या
थंड झाल्यावर थंडाई गाळून घ्या, आणि बर्फाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा
मात्र, यापैकी एखाद्या पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या