www.navarashtra.com

Published March 12,  2025

By  Prajakta Pradhan

होळीच्या दिवशी होत आहेत हे शुभ योग, लोकांची होईल प्रगती

Pic Credit - Pinterest

सनातन धर्मामध्ये होळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा पाठ केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत.

होळी 2025

पंचांगानुसार, गुरुवार 13 मार्च रोजी होळी आहे तर 14 मार्च रोजी धुलिवंदन आहे. या दिवशी पूजा पाठ केल्याने देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात.

कधी आहे होळी

पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमेची सुरुवात 13 मार्च रोजी सकाळी 10.35 ला होईल त्याची समाप्ती 14 मार्चला दुपारी 12.23 मिनिटांनी होईल

होळी शुभ मुहूर्त

होळीच्या दिवशी दुपारी 12.23 मिनिटांनी शिववास योग तयार होत आहे. रात्रीपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा योगायोग असेल.

शिववास योग

फाल्गुन पौर्णिमेला दुर्मिळ बाव आणि बलव करण योग तयार होत आहे. या योगात भगवान विष्णूची पूजा करणे लाभदायक मानले जाते. 

बलव करण योग

होळीच्या दिवशी दुपारी 12.7 मिनिटांपासून ते 12.54 मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

अभिजीत मुहूर्त

पैशाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्यांनी शुभ मुहूर्तावर होळीची पूजा करावी, यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते.

आर्थिक स्थिती

होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाने चतुर्मुखी दिवा लावावा. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते आणि मुख्य दरवाजावर दिवा लावणे शुभ असते.

चौमुखी  दिवा 

मावा खाण्याचे काय आहेत 5 फायदे जाणून घ्या