Published March 15, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
होळी खेळल्यानंतर लोकांच्या नखांच्या आत खूप रंग जातो, ज्यामुळे ते खूप घाणेरडे दिसतात. जाणून घ्या नखावरील रंग काढण्यासाठी टिप्स
नखांवरून होळीचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्यात शॅम्पू आणि लिंबू मिसळून हातांची मालिश करू शकता.
नारळाच्या तेलाने नखांना आतून मसाज करूनही होळीचा रंग नखांवरून काढू शकता.
नखांचा रंग काढण्यासाठी तुम्ही नेल पेंट रिमूव्हर देखील वापरू शकता.
बेकिंग सोडा वापरून तुम्ही नखांचा रंग सहज काढू शकता.
नखांना सफरचंद सायडर व्हिनेगर लावून आपले नखे पूर्णपणे स्वच्छ करा.
लिंबाचा रस देखील नखांवरील सर्व रंग काढण्यास मदत करतो