Published March 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
होळीच्या रंगांमुळे स्किनवर एलर्जी आणि केसगळतीची समस्या निर्माण होते
फॅटी एसिड, व्हिटामिन्स असतात, स्किन आणि केसांना पोषण मिळते, ड्रायनेस कमी होतो
व्हिटामिन ई, फॅटी एसिडमुळे केस आणि स्किन मॉइश्चराइज होते, केसांची वाढ होते
मोहरीचं तेल स्किन आणि केसांसाठी अतिशय उत्तम आहे. केमिकल्सचा परिणाम होत नाही
कॅस्टर ऑइलचा उपयोग स्किन आणि केसांसाठी उत्तम ठरतो, एलर्जी कमी होईल
व्हिटामि ई आणि ओमेगा फॅटी एसिडयुक्त हे तेल केस आणि स्किनसाठी उत्तम ठरते
होळीच्या रंगांमुळे होणारी एलर्जी, ड्रायनेस कमी होतो या तेलांमुळे.