Written By: Shilpa Apte
Source: yandex
6 आंबे, दही, साखर, चिमूटभर केशर, बारीक चिरलेला पिस्ता
आंबे सोलून चिरून घ्यावे, 3 आंब्यांची प्युरी करावी, 3 आंबे नंतर वापरण्यासाठी ठेवावे
मलमलचे कापड घ्या, गाळणीवर ठेवा. गाळणी एका भांड्यावर ठेवा आणि त्यावर दही ओतावे, चक्का करण्यासाठी टांगून ठेवावे
पाणी निथळल्यावर उरेल तो चक्का, किंवा hung curd, मोठ्या बाउलमध्ये ठेवा
साखर, केशर घालून दही ब्लेंडरने नीट ब्लेंड करून घ्यावे, आंब्याची प्युरी मिक्स करा, क्रिमी होईपर्यंत ब्लेंड करा
तयार आम्रखंड सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे, पिस्ता आणि आंब्याच्या फोडी घालून सर्व्ह करा