ब्रेड रसमलाई घरच्या घरी बनवा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

दूध, ब्रेड, वेलची पावडर, केसर, साखर, ड्राय फ्रूट

साहित्य

दूध गरम करा त्यामध्ये साखर, वेलची पूड, केशर आणि ड्राय फ्रूट्स घालून पुन्हा उकळवा

स्टेप 1

आता या दुधामध्ये ब्रेडचे छोटे छोटे तुकडे घालावे, त्यावर थंडगार रबडी घालावी, अशा प्रकारे रसमलाई तयार

ब्रेड 

ब्रेड रसमलाई स्किनसाठी अमृतापेक्षा कमी नाही, स्किनच्या समस्या दूर होतात

स्किनसाठी

ब्रेड रसमलाई खाल्ल्याने ब्रेन हेल्दी राहतो, ड्रायफ्रूट्समुळे ओमेगा 3 फॅटी एसिडी भरपूर मिळते

हेल्दी ब्रेन

ब्रेड रसमलाईमध्ये व्हिटामिन सी असते, त्यामुळे इम्युनिटी स्ट्राँग होते

इम्युनिटी

हाडं मजबूत होतात ब्रेड रसमलाईमुळे असे संशोधनात समोर आलं आहे

मजबूत हाडं