www.navarashtra.com

Published Feb 04,  2025

By  Shilpa Apte

चिली स्वीट कॉर्न चाट रेसिपी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

स्वीट कॉर्न, मैदा, कॉर्न फ्लॉवर, काश्मीरी लाल तिखट, तेल, आल्याची पेस्ट

साहित्य

हिरवी मिरची, पाती कांदा, सिमला मिरची, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, साखर, 

साहित्य 1

एका बाउलमध्ये मैदा, कॉर्न फ्लॉवर, तिखट, मिरपूड,पेस्ट, मीठ एकत्र करा. 

बॅटर

स्वीट कॉर्न या बॅटरमध्ये घोळून तळून घ्या. गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या

स्वीट कॉर्न

एका बाउलमध्ये कॉर्न फ्लॉवर, पाणी घालून slurry तयार करा

slurry

एका पॅनमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, घालून परतून घ्या, त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून परता

सॉस

सॉस आणि सिझनिंग, टॉमेटो सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, मिरपूड, साखर, मीठ एकत्र करा

सिझनिंग

या तयार मिश्रणात फ्राइड बेबी कॉर्न घालून, स्लरी घालून मिश्रण टॉस करून घ्या

चिली स्वीट कॉर्न चाट

या फळाच्या बिया चुकूनही फेकू नका, मिळतील जबरदस्त फायदे