Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
मँगो पल्प, खवलेलं खोबरं, condensed milk, वेलची पावडर, तूप, पिस्ता, बदाम
जास्त पिकलेले आंबे धुवून आणि सोलून घ्या. आंब्याचे लहान तुकडे करा आणि बिया वेगळ्या करा
एका सॉसपॅनमध्ये आंब्याचा pulp आणि condensed milk मिक्स करा, मलईदार होईपर्यंत ढवळा
खवलेलं खोबरं, वेलची पावडर, नट्स घालून मिक्स करा, त्याचा सॉफ्ट dough तयार करा
मिश्रण थोडं room temperature ला आल्यावर हातांना तूप लावा, लाडू वळावे, खोबऱ्यामध्ये घोळवून घ्या
तयार झालेला खोबरं आणि आंब्याचा लाडू खायला एकदम चवीष्ट लागतो