Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
देसी पास्ता अवघ्या 10 मिनिटांमध्ये रेडी होतो
पास्ता, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट,
धणे पावडर, गरम मसाला, तेल, मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर
एका बाउलमध्ये पाणी उकळवा, त्यानंतर 8 ते 10 मिनिटं पास्त उकडवून घ्या
एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात कांदा टाकून परतवा
आता यामध्ये टोमॅटो घाला, मऊ होईपर्यंत शिजवा, त्यानंतर उकडलेला पास्ता घालून मिक्स करा
या मिश्रणात मीठ घालून 2 ते 3 मिनिटं उकळवा, कोथिंबीर घालून पास्ता सर्व्ह करा