www.navarashtra.com

Published Sept 03, 2024

By  Shilpa Apte

Acidity पासून मिळेल मुक्ती, प्या होम मेड ड्रिंक

Pic Credit -  iStock

रोज सकाळी एक कप गरम पाणी घ्या. 

दिवसाची सुरुवात

गरम पाण्यात 1 चमचा साजूक तूप मिक्स करा

साजूक तूप

या पाण्यात 1/4 चमचा हळद मिक्स करा

हळद

.

हळद आणि तुपाच्या या पाण्यात काळी मिरी घाला

काळी मिरी

हळद एक्टिव्हेट करण्यासाठी काळी मिरी आवश्यक आहे. 

का आवश्यक?

रोज सकाळी रिकाम्या पोटी हे गरम पाणी प्यावं. 

रोज प्या

4 ते 5 दिवसांमध्ये एसिडीटी कमी झाल्याचं जाणवेल. 

फरक

हे मसाले पोटासाठी फायदेशीर आहेत