Published March 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पिझ्झा आणि बर्गरवर चिली फ्लेक्स घालून खाणं साऱ्यांनाच आवडतं.
चिली फ्लेक्स घरच्या घरी कशा तयार कराव्या त्याची सोपी पद्धत जाणून घ्या
चांगल्या प्रतीची लाल मिरची पूर्णपणे स्वच्छ करा, मंद आचेवर पॅनमध्ये ठेवून भाजून घ्या
मिरचा थंड झाल्यावर या सुक्या मिरच्यांमधील बिया काढून ठेवा, मिक्सरमध्ये ग्राइंड करा
थंड झाल्यानंतर चिली फ्लेक्स रेडी आहेत पास्तवर घालून खाण्यासाठी
आता एका टाइट कंटेनरमध्ये या चिली फ्लेक्स स्टोअर करून ठेवा.
मात्र, या चिली फ्लेक्स बनवताना हातांची आणि डोळ्यांची नीट काळजी घ्या