www.navarashtra.com

Published Feb 16,  2025

By  Shilpa Apte

हलवाई स्टाईल फाफडा करण्यासाठी नोट करा रेसिपी

Pic Credit -  iStock

बेसन, बेकिंग सोडा, मिरपूड,तेल, हिंग, मीठ, ओवा, पाणी

साहित्य

एका बाउलमध्ये बेसन घ्यावे त्यात ओवा, मिरपूड, ड्राय साहित्य घालावे

कृती

त्यानंतर बेकिंग सोडा, मीठ आणि पाणी घालून एकत्र करावे

मिक्स करा

हाताने कणीक मळून dough तयार करा, त्यात थोडं तेल घाला

dough तयार करा

30 मिनिटे Dough झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा

झाकून ठेवा

या गोळ्यांना हाताने flat करा आणि फाफड्याचा आकार द्या

फाफडा बनवा

गरम गरम तेलात क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या, चटणीसोबत सर्व्ह करा

तळून घ्या

जास्त चहा प्यायल्याने या समस्यांना तोंड द्यावे लागेल