Published March 26, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दूध, कस्टर्ड पावडर, थंड दूध, साखर, वेलची पावडर, द्राक्ष, केळं, डाळिंबाचे दाणे, आंबा, सफरचंद
थंड दूध आणि पावडर एकत्र करा, आणि उकळत्या दुथात मिक्स करा, त्यात दालचिनी पावडर मिक्स करा
room temperature ला थंड होण्यासाठी ठेवा, त्यानंतर फ्रीजमध्ये 30 मिनिटं ठेवा
फळं धुवून स्वच्छ करा, आणि सगळी फळं एकत्र चिरून घ्या
थंडगार कस्टर्ड आणि फळं एकत्र करा, फळं खराब होऊ नयेत याकडे लक्ष द्या
टिफीनमध्ये भरा, आणि सर्व्ह करेपर्यंत फ्रिजमध्ये ठेवावे