Published Feb 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोलेस्टेरॉल शरीरात चरबीच्या स्वरूपात आढळते
कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असणं आरोग्यासाठी हानिकारक ठरते
बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातील नसांमध्ये साचते आणि ब्लड सर्कुलेशनवर परिणाम करते
हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येण्याचा धोकाही वाढतो
मात्र, ही चटणी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
कच्चा लसूण, गूळ, लाल मिरची आणि मीठ
सर्व साहित्य मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावं, लाल चटणी तयार