www.navarashtra.com

Published Feb 01,  2025

By  Shilpa Apte

घरच्या घरी सोप्या पद्धतीने रताळ्याचं सलाड बनवा

Pic Credit -  iStock

रताळं, मीठ, चाट मसाला, तिखट, जिरंपूड,काळं मीठ, कोथिंबीर, लिंबू

साहित्य

रताळी सोलून,चिरून उकडवून घ्या, मऊ होईपर्यंत उकडवा

रताळं उकडा

चव वाढवण्यासाठी मीठ, दोन टीस्पून चाट मसाला, तिखट आणि जिरंपूड घाला

सिझनिंग

काळ्या मीठामुळे रताळ्यालाही चव येते, सलाड तयार करा, काळं मीठ घाला

काळे मीठ

भाज्या आणि फळं यांचं मिश्रण, बारीक चिरून कोथिंबीर घाला

कोथिंबीर

सलाडवर लिंबू पिळावे, त्यामुळे सलाडला चांगली चव येते

लिंबू पिळावे

तयार झालेलं सलाड टॉपिंग घालून सर्व्ह करा

सलाड तयार

जायफळाचा चहा पिण्याचे काय आहे फायदे?