काही नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही गोल्ड फेशियल घरीच करू शकता
Picture Credit: Pinterest
ग्लोड फेशियलचा हा फेस पॅक घरच्या घरी बनवता येतो
कच्चं दूध, हळद आणि कॉफी पावडर मिक्स करून पेस्ट करा
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिट ठेवावी
20 मिनिटांनंतर पेस्ट वाळल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा
हा फेस पॅक वापरून पार्लरमध्ये फेशियल केल्यासारखा चेहरा ग्लो होतो