या उकळलेल्या पाण्यात आवळा,रीठा आणि शिकेकाईची 6 चमचे पावडर घालावी
Picture Credit: Pinterest,
जेलसाठी दीड ग्लास पाणी, 6 चमचे फ्लेक्स सीड्स मिक्स करा, 5-7 मिनिटांत जेल तयार
फ्लेक्स सीड्स उकळल्यानंतर जेल गाळून घ्या
5 चमचे एलोवेरा जेल घ्यावे, घरी असलेल्या पानांचाही गर काढू शकता
जास्वंदाची पावडर एका भांड्यात पाणी घालून मिक्स करा
आवळा,रीठा,शिकेकाई मिक्स गाळून घ्या, एलोवेरा जेल मिक्स करा, जास्वंदाची पेस्ट मिक्स करा
फ्लेक्स सीड्स जेल थंड झाल्यावर तेसुद्धा मिक्स करा, 5 मिनिटं नीट मिक्स करून घ्या
आता जास्वंदीच्या फुलांचा शाम्पू तयार झालेला आहे, कंटेनरमध्ये भरून ठेवा