मॅकरोनी, तेल, जीरं, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची
Picture Credit: Pinterest
हळद, तिखट, धणे पावडर, मीठ, टोमॅटो सॉस, कोथिंबीर
मिठाच्या पाण्यात मॅकरोनी उकळवा, नंतर थंड पाण्याने धुवा आणि बाजूला ठेवा
नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, लसूण घाला, टोमॅटो आणि सिमला मिरचीही घालावी
हळद, तिखट, धणे पावडर, मीठ, टोमॅटो सॉस, मॅकरोनी घालून मिक्स करा
मसालेदार मॅकरोनी तयार आहे, कोथिंबीर घालून सर्व्ह करा