www.navarashtra.com

Published March 08,  2025

By  Shilpa Apte

उन्हाळ्यासाठी खास जांभळाचे popsiclesची रेसिपी जाणून घ्या

Pic Credit - iStock

जांभूळ, साखर, जीरं पावडर, चाट मसाला, काळं मीठ, लिंबू

साहित्य

नॉन-स्टिक पॅन घ्या, अर्धा कप पाणी, आणि साखर वितळेपर्यंत गरम करा, नंतर थंड होऊ द्या

कृती

ब्लेंडरमध्ये जांभळं, जीऱ्याची पावडर, काळं मीठ, चाट मसाला एकत्र करून स्मूथ पेस्ट करा

मिक्स करा

आता हे मिश्रण एका बाउलमध्ये गाळून घ्या, त्यात थंड केलेला साखरेचा पाक घाला, अर्ध लिंबू पिळा

गाळून घ्या

पॉप्सिकल्स मोल्डमध्ये हे मिश्रण भरा, आणि फ्रीजरमध्ये 6 ते 8 सेट करण्यासाठी ठेवा

मोल्ड

जांभळाचे popsicles रेडी आहेत, मोल्ड मधून काढून थेट खाण्यासाठी रेडी

सर्व्ह करा

कसं पडलं नागपूर शहराचं नाव? 3000 वर्ष जुना आहे शहराचा