मार्केटसारखा लादी पाव

Life style

25 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

मैदा, साखर, मीठ, बटर, यीस्ट, दूध, पाणी

साहित्य

Picture Credit: Pinterest

यीस्ट पाणी आणि साखर घालून Activate करा, नंतर मैद्यामध्ये मिक्स करा

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

मऊ कणीक मळावी, बटर घालून पुन्हा नीट मळून घ्यावे

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

तयार कणीक झाकून 1 ते 2 तासांसाठी ठेवावे, पीठ फुलते आणि डबल होते

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

फुललेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

बेकिंग ट्रेवर ठेवा, दूध आणि पाण्याने ब्रश करा आणि बेक करा

स्टेप 5

Picture Credit: Pinterest

गरमागरम लादी पाव रेडी, पाव-भाजीसोबत सर्व्ह करा

लादी पाव रेडी

Picture Credit: Pinterest